Filter
Exclude
Time range
-
Near
Sanjay Dantani retweeted
Moments of Yesterdays #MarathiDandiya organised by @BJP4Mumbai under leadership of Deputy CM @Dev_Fadnavis ji BJP Mumbai President @ShelarAshish ji MLA @mihirkotecha ji
2
28
1
132
Show this thread
#BJP to organise carnivalesque #Diwali in #Mumbai after the success of #MarathiDandiya The Shinde-Fadnavis government has lifted all pandemic-related curbs and paved a way for pompous celebrations of the festivals after a gap of two years. freepressjournal.in/mumbai/b…
1
1
Show this thread
महाविकास आघाडी सरकार ने हिंदू सणांवर लादलेले सर्व तुघलकी निर्णय महायुती सरकारने हटवले. त्यामुळे या कार्यक्रमाला रोज वाढणारी गर्दी वाखणण्या सारखी होती.  रुपे सुंदर सावळा गे माये , नंद किशोरा चित्त चकोरा ,राधा राधा ,उन ऊन व्हटात , झुंजूमुंजू पहाट झाली ४/९ #marathidandiya
1
7
21
राजं आलं जिंकुनीया जग भारी ,उदे ग अंबे ऊदे ,विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ,जय जय महाराष्ट्र माझा अशी एकाहून एक गाणी आणि सोबतच ब्रेक च्या वेळेस भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा ,चंद्रा अशी गाणी वाजवून प्रेक्षकांचे फुल्ल मनोरंजन केले गेले. ५/९ #marathidandiya
1
2
15
मुंबईत अन्य ठीकणीही दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आले. पण चर्चा होती ती ' मराठी दांडिया महोत्सवाची ' उप मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या संकल्पनेतून ६/९ #marathidandiya
1
2
14
96
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. @ShelarAshish यांच्या अध्यक्षतेत तर भाजपा महाराष्ट्राचे खजिनदार आ. @mihirkotecha यांच्या नेतृत्वात हा मराठी दांडिया महोत्सव पार पडला. ७/९ #marathidandiya
1
2
12
लालबाग ,परळ ,शिवडी ,भायखळा ,मुंबादेवी या शिवसेनेच्या म्हणलं तर बालेकिल्ल्यात भाजपा मुंबईने या पद्धतीने केलेला शिरकाव आणि त्याला येथील मराठी मुंबईकरांनी दिलेला १०० टक्के उस्फुर्त प्रतिसाद येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीची स्पष्ट दिशा दर्शवत होता. ८/९ #marathidandiya nitter.winscloud.net/i/web/status/157…
2
2
19
भविष्यातही असे मराठी दांडियाचे कार्यक्रम संपूर्ण मुंबईभर होवोत. पुनश्च महायुती सरकारचे मनःपुर्वक आभार. गणपती जोरात नवरात्र जोरात दसरा जोरात आणि आता येणारी दिवाळीच नाही तर हिंदूचे सर्व सण धडाक्यात साजरे होणार या सर्व सणांना मुंबईकर उस्फूर्त प्रतिसाद देणार! ९/९ #marathidandiya
1
2
13
Show this thread
उत्सव आदिशक्तीचा... जागर मराठी मनाचा... ३० सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत भाजपा मुंबई आयोजित मराठी दांडिया महोत्सव पार पडला. या उत्सवात अनेक जण सहभागी झाले. राज्यात पहिल्यांदा इतका सुंदर असा मराठी दांडिया भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आला. १/९ #marathidandiya nitter.winscloud.net/i/web/status/157…
1
19
73
Show this thread
#दिवस_दुसरा_हाऊसफुल्ल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपा मुंबई आयोजित उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा "मराठी दांडिया महोत्सव" दिनांक :- ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर ठिकाण :- शहीद भगतसिंग मैदान अभ्युदय नगर ,काळाचौकी मुंबई #navratri2022 #marathidandiya
3
मराठी दांडियात फडणवीसांची एण्ट्री होते तेव्हा... #Devendrafadanvis #marathidandiya @Dev_Fadnavis
1
46
.@SidMalhotra's Latest Instagram Reel: THANK GOD and you all for this colorful night. ✨ Happy Dussehra to everyone 🙏🏼 Big love ♥️ Thank God in cinemas this Diwali, 25th October. @mihirkotecha #ThankGodOn25October #SidharthMalhotra #ThankGod #MarathiDandiya
29
96
716
Video: @SidMalhotra at Marathi Dandiya Mahotsav, Kalachowki in Mumbai last night 😍💥 #MarathiDandiya #ThankGod #DandiyaNight #LetsNacho #Dussehra #MarathiDandiyaMahotsav
1
16
68
181
Video(2): @SidMalhotra grooving on #KalaChashma at Marathi Dandiya Mahotsav, Kalachowki in Mumbai last night 😍💥 #MarathiDandiya #SidharthMalhotra #ThankGod #DandiyaNight #Dussehra #MarathiDandiyaMahotsav
13
36
184
आता हिंदूंचे सगळे सण जोरात साजरे होणार उत्सव आदिशक्तीचा..जागर मराठी मनाचा.. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मराठी दांडिया महोत्सवात जमलेल्या तरुणाईला गणपती जोरात ,नवरात्री जोरात ,दसरा जोरात आणि दिवाळी ?असा प्रश्न विचारताच जनतेतून आवाज आला दिवाळी पण जोरात.. #MarathiDandiya
What an energy, josh and MataBhakti ! One of the most unique and different #Navratri Celebrations this year is #MarathiDandiya at Kalachowki, Mumbai. Visited there, last evening, took Darshan of Devi Maa and thousands of Mumbaikars.
Show this thread
1
1